भाषा संस्कृत भाषा

संस्कृत ला जर भाषांतर करायचं असेल तर कसे करावे?

2 उत्तरे
2 answers

संस्कृत ला जर भाषांतर करायचं असेल तर कसे करावे?

4
कसे translet करायचे ते मला माहित नाही पण इयत्ता ८वी,९वी,१०वी च्या संस्कृत च्या पुस्तकातून आपल्याला खूप शब्द लक्षात येतील.
म्हणजे संस्कृत मध्ये जे शब्द जास्त वापरतात म्हणजेच संस्कृत भाषेच basic ज्ञान आपल्याला येईल.
उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 22320
2
संस्कृत ला जर भाषातर करायचे असेल तर तुम्हाला गुगल ट्रासलेट हे अॅप डाऊनलोड करावे लागेल

हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करता येईले




उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 570

Related Questions

हिंदूचे पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते सामान्य व्यक्तींना ते समजत नव्हते जैन धर्माची शिकवण घेऊन सामान्य भाषेत होती त्या भाषेचे नाव काय?
संस्कृत मध्ये किती प्रकार पडतील?
सदोष म्हणजे काय सांगेल का कोणी महाशय?
संस्कृत भाषेचा संपूर्ण इतिहास काय आहे?
कृपया ज,ञ आणि ज्ञ मधील भेद उच्चारणासहित विशद कराल का?