1 उत्तर
1
answers
बिस्किट खाने चांगले का वाईट, पतंजलिचे प्रोडक्ट कसे आहेत ?
9
Answer link
बिस्किटे खाणे हे शरीरासाठी चांगले आहे पण नक्की कोणते बिस्कीट त्याचायवर अवलंबून आहे
जसे की मार्केट मध्ये क्रीम बिस्किटे मैद्याची बिस्किटे गव्हाच्या पिठाची बिस्कीट मिळतात
हे बिस्किटे खाण्यासाठी तर चांगले लागतात पण त्याच्या अतिवापर शरीरासाठी घटक होऊ शकते
गव्हाच्या पिठाची बिस्किटे ही चांगले असतात
जसे की पार्ले टायगर पतंजली ची व्हिस्कीटे ही चांगली आहेत
धन्यवाद