1 उत्तर
1
answers
पतंजली सौंदर्य फेस वॉश ने चेहरा दिवसातून किती वेळा धुवावा?
3
Answer link
फेस वॉश कोणता ही असुद्यात , ज्यांचा चेहरा त्वचा तेलगट आहे त्यांनी दिवसातून तीन वेळा तरी चेहरा धुवायला पाहिजे. म्हणजे चेहऱ्यावरील तेल निघून जाते व एक फ्रेशनस सारखा लुक येतो व असे नियमित केल्याने चेहरा उजळतो व पिंपलस पण कमो होतात