2 उत्तरे
2
answers
पोट साफ होत नाही यासाठी पतंजलीचे प्रॉडक्ट आहे का ?
9
Answer link
पतंजलि पेक्षा साधा आणि सरळ एक उपाय आहे तो उपयोगात आना
रोज रात्री जेवण झाल्यानंतर झोपयच्या आधी 5-6 काळे मनुके खात जा त्यामुळे तुमचे पोट साफ होईल त्याच बरोबर काळे मनुके खाल्याने तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहील....धन्यवाद...
रोज रात्री जेवण झाल्यानंतर झोपयच्या आधी 5-6 काळे मनुके खात जा त्यामुळे तुमचे पोट साफ होईल त्याच बरोबर काळे मनुके खाल्याने तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहील....धन्यवाद...
4
Answer link
तुम्ही पतंजलीची एक प्रॉडक्ट आहे ते वापरू शकता त्याचे नाव आहे (पतंजली कुटजघन वटी आ. सा. सं.) हे प्रॉडक्ट पतंजलीच्या online वेबसाइटवरही aveleble आहे त्यानंतर तुम्ही रोजच्या वापरात (पतंजली अमृत रसायन ) हे वापरू शकता. रिझर्ट खूप चांगला आहे आणि मी स्वतः वापरत आहे.