पतंजली
पतंजली कोण होते व त्यांचे कार्य ?
1 उत्तर
1
answers
पतंजली कोण होते व त्यांचे कार्य ?
0
Answer link
पतंजली हे प्राचीन भारतीय ऋषी होते. त्यांनी अष्टांगयोगाबद्दल योगसूत्रे लिहिली.त्यांना
शेषनागाचा अवतार मानतात. आयु्र्वेदा मध्ये त्यांनी भरपुर योगदान दिले आहे
शेषनागाचा अवतार मानतात. आयु्र्वेदा मध्ये त्यांनी भरपुर योगदान दिले आहे