पैसा युट्यूब काळा पैसा प्लास्टिक मनी मेक इन इंडिया डिजिटल इंडिया

earn money video and app या अँपद्मरे आपण युट्युब बघून पैसे कमवू शकतो पण डॉलर रूपात मी हे अँप वापरून खूप डॉलर कमावलेले आहेत पण मला ते आपल्या इंडियन पैशांमध्ये ट्रान्सफर करता नाही येत तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा?

1 उत्तर
1 answers

1
यासाठी तुम्हला पेपल (paypal) चे खाते तयार करावे लागेल, peypal हे डॉलर अथवा इतर देशाची चलन रुपयांमध्ये रूपांतरित करून देते. यासाठी तुम्हाला तुमचे पॅनकार्ड गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 2/2/2018
कर्म · 210095

Related Questions

डिजिटल इंडिया पोर्टलवरून मला बचत गटाचा पॅन कार्ड काढायचा आहे तर लागणारे डॉक्युमेंट ?
letsup सारखे digital magezin ahe ka asel tar no dya ?
डिजिटल मीडियाचे प्रकार कोणते कोणते ?
देशाचा आर्थिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो ?
डिजिटल शाळा बनवण्यासाठी शासकीय योजना आहे का?
पर्लस इंडिया लिमिटेड चे गुंतवणूक केलेले पैसे कधी मिळणार आहेत व त्यासाठी काय करावे लागेल ?
किती साल चा कोणत्या कलमा द्वारे ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आली?