प्लास्टिक मनी
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
प्लॅस्टिक मनी म्हणजे अशा प्रकारच चलन जे प्लॅस्टिक कार्डच्या रूपात बनवलं आहे व छापील नोटांच्या ऐवजी वापरलं जातं. प्लॅस्टिक मनीचं आपण रोज पाहतो ते रूप म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. छापील नोटांच्या नंतर चलनामध्ये बदल घडवून आणला तो थेट प्लॅस्टिक मनीनेच. यामुळे मोठी रोख रक्कम घेऊन फिरण्याची तितकी गरज उरली नाही. भारतात हे पर्याय बर्याच वर्षापासून उपलब्ध झाले असून अलीकडे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
प्लॅस्टिक मनी खालील प्रकारात उपलब्ध आहे :
1. डेबिट कार्डस
2. क्रेडिट कार्डस
क्रेडिट व डेबिट कार्ड चे फायदे :
एटीएममधून पैसे काढण्यासाठी/भरण्यासाठी
खरेदी करण्यासाठी (By POS Machines)
ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी (सर्व प्रकारचे व्यवहार जसे की रीचार्ज, तिकीट आरक्षण, बिल भरणा,इ)
प्लॅस्टिक मनी खालील प्रकारात उपलब्ध आहे :
1. डेबिट कार्डस
2. क्रेडिट कार्डस
क्रेडिट व डेबिट कार्ड चे फायदे :
एटीएममधून पैसे काढण्यासाठी/भरण्यासाठी
खरेदी करण्यासाठी (By POS Machines)
ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी (सर्व प्रकारचे व्यवहार जसे की रीचार्ज, तिकीट आरक्षण, बिल भरणा,इ)
3
Answer link
तुमच्या प्रश्नावरून समजते की तुम्ही ऑनलाइन earning करू इच्छिता। त्यासाठी हा सर्वात सोपा पर्याय आहे । या अँप मूळे आपल्या मित्रांना invite करून पैसे मिळवू शकता।।
इथे क्लिक करा
इथे क्लिक करा
2
Answer link
जर 200000 प्लॅन घेतला तर तुम्हाला वार्षिक 12000 हप्ता 19 वर्षा साठी भरावा लागेल व रिटर्न 369000 पर्यंत मिळेल
.
.