पैसा प्लास्टिक मनी

प्लास्टिक मनीचे फायदे कोणते ?

1 उत्तर
1 answers

प्लास्टिक मनीचे फायदे कोणते ?

2
प्लॅस्टिक मनी म्हणजे अशा प्रकारच चलन जे प्लॅस्टिक कार्डच्या रूपात बनवलं आहे व छापील नोटांच्या ऐवजी वापरलं जातं. प्लॅस्टिक मनीचं आपण रोज पाहतो ते रूप म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. छापील नोटांच्या नंतर चलनामध्ये बदल घडवून आणला तो थेट प्लॅस्टिक मनीनेच. यामुळे मोठी रोख रक्कम घेऊन फिरण्याची तितकी गरज उरली नाही. भारतात हे पर्याय बर्‍याच वर्षापासून उपलब्ध झाले असून अलीकडे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

प्लॅस्टिक मनी खालील प्रकारात उपलब्ध आहे : 

1. डेबिट कार्डस 

2. क्रेडिट कार्डस     
क्रेडिटडेबिट कार्ड चे फायदे  : 

एटीएममधून पैसे काढण्यासाठी/भरण्यासाठी 

खरेदी करण्यासाठी  (By POS Machines)

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी (सर्व प्रकारचे व्यवहार जसे की रीचार्ज, तिकीट आरक्षण, बिल भरणा,इ)

उत्तर लिहिले · 24/1/2019
कर्म · 6700

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
प्लास्टिक म्हणजे काय?
असे एखादे अप आहे का ज्यात फक्त invite and earn money जसे की hike हे अँप होते?
new children money back LIC plan साठी मुलगा 6 वर्षाचा आहे तर मला वर्षाला किती हप्ता भरावा लागेल?
earn money video and app या अँपद्मरे आपण युट्युब बघून पैसे कमवू शकतो पण डॉलर रूपात मी हे अँप वापरून खूप डॉलर कमावलेले आहेत पण मला ते आपल्या इंडियन पैशांमध्ये ट्रान्सफर करता नाही येत तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा?
प्लास्टिक मनी बद्दल माहिती मिळेल का ?
प्लास्टिक कशापासून बनते?