व्यवसाय डिजिटल इंडिया अर्थशास्त्र

देशाचा आर्थिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो ?

1 उत्तर
1 answers

देशाचा आर्थिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो ?

2
विकास ही एक व्यापाक स्वरुपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणार्‍या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणार्‍या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते
उत्तर लिहिले · 20/3/2018
कर्म · 26630

Related Questions

आदिम जमातीचे कोणतेही तीन व्यवसाय लिहा?
कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात?
पेंटिंग व्यवसाय चालू करण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात?
भागीदारी व्यवसाय संस्थेचे वैशिष्टे?
शालेय शिक्षण व व्यवसाय शिक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करा?
प्रबोधन काळातील प्रसिद्ध चित्रकार साहित्य शास्त्रज्ञ यांच्या कार्याविषयी ग्रंथ तसेच आंतरजालाच्या सामान व्यवसायाने माहिती व चित्र मिळून वर्गात प्रकल्प सादर करा?
शिक्षक हा व्यवसाय आहे का?