गुंतवणूक तक्रार मेक इन इंडिया डिजिटल इंडिया

पर्लस इंडिया लिमिटेड चे गुंतवणूक केलेले पैसे कधी मिळणार आहेत व त्यासाठी काय करावे लागेल ?

1 उत्तर
1 answers

पर्लस इंडिया लिमिटेड चे गुंतवणूक केलेले पैसे कधी मिळणार आहेत व त्यासाठी काय करावे लागेल ?

3
तुम्ही ज्या एजंटतरफे पैसे गुंतवले आहेत त्या एजंटकडे चौकशी करा.आणी जर एजंटला माहीत नसेल तर संबधीत कंपनीत चौकशी करा.पण पैशाचे घोटाळे करून बंद झालेली किवा बंद केलेली कंपनी असेल आणी जर हे प्रकरण पोलीस डिपार्टमेंटमधे गेले  जाऊन पोलीस चौकशी चालू असेल तर पोलीस डिपार्टमेंटमधे चौकशी करा.अशा प्रकरणात पैसे मिळायला किती वेळ लागतो हे तुम्हालाही माहीती असेल.अशी इतर प्रकरणे तुम्हीदेखील वरतमानपत्रात वाचली असतील.त्यामुळे पलस इंडियाचे प्रकरण न्यायालयात गेले असेल तर न्यायालयाच्या निकालावर पैसे कधी मिळतील हे अवलंबून असते.तरीसुद्धा गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणून व त्या मालमत्तेची विक्री करून येणाऱ्या पैशातून गुंतवणूटदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालय कपनीला देते.तरीसुद्धा पैसे पूर्ण परत मिळणार की नाही किवा कधी मिळणार वगैरे बाबी त्या त्या वेळच्या परीसथीतीवर अवलबून असते.जर कंपनी स्वतःची मालमत्तादेखील अगोदरच (कोणालाही कळू न देता) विकून मोकळी झाली असेल तर एक छदाम देखील परत मिळू शकत नाही.तर अशा प्रकरणामधे (जे काही होणार असेल ते).दैवावर सोडूनद्यावे लागते.सर्वसाधारणपणे अशा प्रकरणात घडणारी परीसथीती मी येथे सांगीतली आहे.परंतु तुमचे पैसे तुम्हाला लवकर परत मिळावेत हीछ सदीचछा.
उत्तर लिहिले · 24/1/2018
कर्म · 91070

Related Questions

शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला न मिळाल्यास तक्रार कोठे करावी ?
तक्रार निवारण यंत्रणेवर टिप?
चुलत्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केली आहे कुठे तक्रार करता येईल?
उताऱ्यात फेरफार क्रमांक न लावता वारस नोंद केली आहे कोणाकडे तक्रार करावी?
सायबर अपराध तक्रार करण्यास कोणती लिंक वापरावी?
तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक कार्यालयात येत नसेल तर कुठे तक्रार करता येते?
आमच्या शेताचा रस्ता बंद केला खुप वर्षापासुन आम्ही वापरत होतो आता काय करायला पाहीजे कोणाकडे तक्रार करायला पाहीजे ?