संविधान
भारत
भारतीय दंड संहिता
मेक इन इंडिया
भारतीय स्वातंत्र्य दिन
इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेम्ब्लीने 26 जानेवारी डेट का ठरवली ?
1 उत्तर
1
answers
इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेम्ब्लीने 26 जानेवारी डेट का ठरवली ?
2
Answer link
कृपया प्रश्न मराठी कीबोर्डचा वापर करून विचारावा.
:
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनाततिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
इतिहास
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला..
धन्यवाद...