शिक्षण
नीट परीक्षा
वैद्यकीय शास्त्र
प्रवेश परीक्षा
BHMS साठी फक्त MH CET चालते का किंवा Neet द्यावी लागेल ?
1 उत्तर
1
answers
BHMS साठी फक्त MH CET चालते का किंवा Neet द्यावी लागेल ?
2
Answer link
BHMS साठीतरी MH CET चे मार्क्स धरले जातील अशी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही MH CET वर भरोसा ठेऊ शकता. पण सेफ म्हणून NEET देखील द्यावी, कारण MBBS, BDS आणि BAMS चे ऍडमिशन NEET मार्फत व्हावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. चुकून सुप्रीम कोर्टाची सटकली तर NEET मार्फत BHMS चे देखील ऍडमिशन घ्यावे असा निर्णय येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची पंचायत होऊ शकते.
पण सध्या तरी MHCET मार्फत BHMS चे ऍडमिशन होतील अशी बातमी आहे.