सरकार नोकरी वाहने बांधकाम ठेका

JCB साठी गव्हर्नमेंट कामे कसे आणि कोणत्या डिपार्टमेंटकडून मिळतात ?

1 उत्तर
1 answers

JCB साठी गव्हर्नमेंट कामे कसे आणि कोणत्या डिपार्टमेंटकडून मिळतात ?

1
शक्यतो सरकार कुठल्याही  त्रयस्थ वाहनांना थेट काम देत नाही. प्रत्येक सरकारी कामाचे टेंडर्स निघतात. ज्या डिपार्टमेंटचे काम आहे ते डिपार्टमेंट टेंडर काढते. हे टेंडर्स काँट्रॅक्टर्स उचलतात. आणि सरकारची कामे काँट्रॅक्टर्स पूर्ण करतात. तुमचा JCB अशा कामावर तुम्ही लावू शकता.

टेंडर्सच्या जाहिराती वर्तमानपत्रात असतात आणि त्या देणे सरकारला बंधनकारक असते. अशा 
टेंडर घेण्यासाठी तुमच्याकडे बऱ्यापैकी भांडवल असणे गरजेचे असते. जर तुमची टेंडर उचलण्याची तयारी नसेल तर एखादा काँट्रॅक्टरशी मैत्री वाढवा. कारण काम कसे करून घ्यायचे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर ठरवतो. त्याच्यामार्फत तुमचा JCB सरकारी डिपार्मेंटच्या कामासाठी वापरला जाईल. म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर तुमच्या JCB ला सरकारी डिपार्टमेंटची काम मिळवून देऊ शकतो.
उत्तर लिहिले · 25/3/2017
कर्म · 282915

Related Questions

चीन व रशिया यांच्यातील राजकीय सिमरेषेला के म्हणतात?
दोनचाकीचा वाहन परवाना (लायसन्स) आहे, चारचाकीचे (फोरव्हिलर) काढायचे आहे, मला ते कसे मिळेल?
1 जुनी मारुती व्हेन भंगार (स्क्रैप) मध्ये घेतली आहे तर तीला नोटरी करून घेऊ का? काही अडचण येणार नाही ना?
वाहतूक खर्च म्हणजे काय?
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रामधील लेखनावरून स्पष्ट करा?
मोटार म्हणजे काय?
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी उत्तर?