वाहने प्रशासन

1 जुनी मारुती व्हेन भंगार (स्क्रैप) मध्ये घेतली आहे तर तीला नोटरी करून घेऊ का? काही अडचण येणार नाही ना?

1 उत्तर
1 answers

1 जुनी मारुती व्हेन भंगार (स्क्रैप) मध्ये घेतली आहे तर तीला नोटरी करून घेऊ का? काही अडचण येणार नाही ना?

4
जुने वाहन मोडण्याचा नवीन कायदा पारित झाला आहे, ज्यात वैयक्तिक वाहन १५ वर्षे आणि व्यावसायिक वाहन १० वर्षे वापरू शकता.
त्यानंतर ते वाहन भंगारात(स्क्रॅप) द्यावे लागते, आणि ते चालवण्यालायक नसते, असे ठरवले जाते.
तरीही असे वाहन जर चालवायचे असेल परिवहन  कार्यालयातून वाहन फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल, आणि ते दर दोन वर्षांनी काढत राहावे लागेल.

त्यामुळे फक्त नोटरी करून चालणार नाही, तर फिटनेस प्रमाणपत्र देखील काढून घ्या.
उत्तर लिहिले · 18/3/2022
कर्म · 282915

Related Questions

चीन व रशिया यांच्यातील राजकीय सिमरेषेला के म्हणतात?
दोनचाकीचा वाहन परवाना (लायसन्स) आहे, चारचाकीचे (फोरव्हिलर) काढायचे आहे, मला ते कसे मिळेल?
वाहतूक खर्च म्हणजे काय?
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रामधील लेखनावरून स्पष्ट करा?
मोटार म्हणजे काय?
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी उत्तर?
माल वाहून नेणारी अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते?