2 उत्तरे
2
answers
बौद्ध धर्माने स्त्रियांना नाकारले होते का?
0
Answer link
बौद्ध धर्माने स्त्रियांना कधीही नाकारले नाही. तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांसाठी भिक्षुणी संघाची स्थापना केली, ज्यामुळे स्त्रियासुद्धा निर्वाण प्राप्त करू शकल्या.
खरं तर, बौद्ध धर्मात स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही समान संधी दिली गेली आहे. भिक्षुणी संघात अनेक स्त्रिया अरहंत बनल्या, ज्या त्यांच्या काळातील महान धर्मगुरू आणि विदुषी होत्या.
गौतम बुद्धांनी स्वतः महाप्रजापती गौतमीला भिक्षुणी म्हणून दीक्षा दिली, ज्यामुळे स्त्रियांच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला झाला.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:
0
Answer link
*♏ होय ! बोध्द धर्माने स्त्रियांना नाकारले होते*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
Ⓜ त्यासाठी आधी आपण बौद्ध धर्माची मुलतत्वे पाहुयात: https://bit.ly/3RQtQr3
१. बौद्ध धर्माला मुळात मुर्तीपुजा मान्य नव्हती.
२. बौद्ध धर्माने यद्न्यांतील पशुहिंसा नाकारली, पण यद्न्यांना विरोध केला नाही.
३. बौद्ध धर्माने इंद्र-वरुणादी वैदिक देवता स्वीकारलेल्या आहेत.
४. बौद्ध धर्माचा आत्मा-मोक्ष-पुनर्जन्मावर मुलत: विश्वास नाही. (फार उत्तरकाळात याही सद्न्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. पण थेरवाद, जो मुळ बौद्ध धर्म आहे, तो या संकल्पनांना मान्यता देत नाही.)

✔५. बौद्ध धर्म हा मुलत: पुरुषप्रधान आहे. स्वत: गौतम बुद्धांनी भिक्खु संघात स्त्रीयांना प्रवेश नाकारला होता. पण त्यांचा शिष्य आनंद याच्या आग्रहाने अत्यंत खेदाने त्यांनी स्त्री प्रवेश मान्य केला.
६. बौद्ध धर्म मांसाहाराला विशिष्ट स्थितीत अनुद्न्या देतो.
७. बौद्ध धर्म कोणताही आत्यंतिक मार्ग न स्वीकारता मध्यम मार्ग स्वीकारतो.
८.विश्वनिर्मिती बाबत बुद्ध मौन आहेत. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫अनित्यतावाद हा बौद्ध धर्माचा पाया आहे.
थोडक्यात बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म यांच्यात सुसंगती आहे. मी एका पुर्व लेखात लिहिले होते कि बौद्ध धर्म ही वैदिक धर्माची सुधारणा आहे. शैव अथवा जैन धर्माचा त्याशी ऐतिहासिक संबंध नाही. बौद्ध धर्माने जरी समन सम्स्कृतीची, सांख्य तत्वद्न्यानाची उसनवारी केली असली तरी हा धर्म म्हणजे वैदिक धर्मासाठीचा नवसुधारणावाद होता.
Ⓜ संदर्भ ✔sanjaysonawani.blogspot.com/2012/06/bloghttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24