बौद्ध धर्म धर्म

बौद्ध धर्मातील गणपती बदल माहिती दया?

2 उत्तरे
2 answers

बौद्ध धर्मातील गणपती बदल माहिती दया?

0

बौद्ध धर्मामध्ये गणपतीचे स्वरूप हिंदू धर्मापेक्षा वेगळे आहे. बौद्ध धर्मात गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते, परंतु त्याला देव मानले जात नाही.

बौद्ध धर्मातील गणपतीची भूमिका:

  • विघ्नहर्ता: बौद्ध धर्मात गणपती हा बुद्ध धर्माचे पालन करताना येणाऱ्या अडचणी दूर करतो, असे मानले जाते.
  • संरक्षक: काही बौद्ध परंपरांमध्ये गणपतीला संरक्षक देवतेच्या रूपात पाहिले जाते.
  • कला आणि संस्कृती: बौद्ध कला आणि संस्कृतीमध्ये गणपतीची प्रतिमा आढळते, जी प्रतीकात्मक आहे.

स्वरूप:

  • गणपतीची मूर्ती ही हत्तीचे डोके आणि मानवी शरीर असलेली असते.
  • तो हातात विविध शस्त्रे किंवा वस्तू धारण करतो, ज्या बौद्ध धर्मातील तत्त्वांचे प्रतीक आहेत.

गणपतीची उपासना:

  • बौद्ध धर्मात गणपतीची स्वतंत्र पूजा केली जात नाही, परंतु त्याचे महत्त्व आणि कार्य विचारात घेतले जाते.
  • गणपतीला बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचा एक भाग मानले जाते.

निष्कर्ष:

बौद्ध धर्मातील गणपती हा विघ्नहर्ता आणि संरक्षक म्हणून महत्त्वाचा आहे. तो बौद्ध धर्माच्या प्रतीकात्मक परंपरेचा भाग आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 10/4/2025
कर्म · 720
0
*🏪बौद्ध धर्मातील गणेश*








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे. https://bit.ly/4cmf6tm त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता. तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली. या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.


यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मात अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती. अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.
बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुलीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे. त्यामध्ये तिने स्वत: श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले.पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे. त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते. ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत. या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत.जावा हा बौद्ध धर्म मानणारा देश आहे. यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते. नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात. ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे. नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे. त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.



Related Questions

बौद्ध धर्माने स्त्रियांना नाकारले होते का?
सम्राट अशोकाने श्रीलंकेस बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणाला पाठवले?
कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरवण्यात आली?
अनुष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरवण्यात आली?