धर्म

सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता?

2 उत्तरे
2 answers

सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता?

1
  "मानवधर्म" हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
सगळ्यात "माणुसकी" हा सर्व श्रेष्ठ धर्म
आहे .


कुणाला पीडा होईल असे न वागणे हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे.


सगळ्यात श्रेष्ठ धर्म" माणुसकी" जो त्याचे काटेकोर पालन करतो माणसाला माणूस म्हणून वागवतो तोच"धर्मवीर"जगाला मान्य असतो

उत्तर लिहिले · 8/9/2023
कर्म · 51585
0
बौद्ध धर्म 
उत्तर लिहिले · 8/9/2023
कर्म · 0

Related Questions

परमहंसिक ब्रह्मधर्म म्हणजे काय?
सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
जैन धर्मातील 24 वे तीर्थकार कोण?
मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
कोणता भारतीय धर्म संपूर्ण जगात फार मोठ्या संख्येने स्वीकारल्या गेला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्टे कोणते आहेत?