शरीर
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड___मध्ये असते?
1 उत्तर
1
answers
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड___मध्ये असते?
1
Answer link
मानवी शरीरातील सर्वात लहान हाडाला पदिका म्हणतात, जे मध्य कानात स्थित आहे. पदिकेचा आकार 3 मिमी x 2.5 मिमी आहे. मधल्या कानात तीन हाडे असतात, घणास्थि, पदिका आणि ऐरणास्ठि.