शरीर

शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करतं?

1 उत्तर
1 answers

शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करतं?

0
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करतं
पचनसंस्था आणि चेतासंस्था कार्य करते.

चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो. अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण.
उत्तर लिहिले · 4/1/2024
कर्म · 48555

Related Questions

शरीर मन वाच्या यांच्यावर नियत्रंण कसे करावे त्यासाठी कोणता पर्याय आहे?
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचा कार्य करते?
माझा शरीरात एकूण किती हाडे असतात?
मानवी शरीरात हाडे असतात?
तंबाखूसेवनामुळे शरीराची हानी होते?
शरीरात योग्य नि?
शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवात मिळते?