शरीर
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचा कार्य करते?
2 उत्तरे
2
answers
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचा कार्य करते?
1
Answer link
नियंत्रण राखणे ही मुख्यतः मेंदूचे कार्य आहे .त्यात देखील त्याचे प्रमुख 3 भागात विभागणी करण्यात आली आहे .ज्याचे खालील प्रमाणे विभाग आहेत
1.पुढील मेंदूचा भाग (Forebrain)
2.मध्यम मेंदू (Midbrain)
3.पाठीमागील मेंदू(Hind brain)
यातील forebrain मधील hypothalamus हे मानवी भावभावना यांच्यावर नियंत्रण ठेवते .Medulaobolangta सारखा भाग मुख्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो.