रंग

रंगाच्या प्रतीकात्मक अर्थ लिहा तांबडा?

1 उत्तर
1 answers

रंगाच्या प्रतीकात्मक अर्थ लिहा तांबडा?

1
मुख्य रंग व त्यांचे गुणधर्म यांचा कळत-नकळत मनावर व शरीरावर (प्रकृतीवर) काय परिणाम होण्याची शक्यता आहे, हे पाहणे मनोरंजक ठरावे.


तांबडा : आक्रमक, गतिमान, तीव्र इच्छा, अफाट चेतनाशक्ती, उत्साही शारीरिक स्थितीचा निदर्शक. नाडीचे ठोके रक्तदाब श्वासोच्छ्वासाचा वेग या रंगामुळे वाढतो. जीवनावश्यक शक्ती, ग्रंथी, नसा यांचे चलनवलन म्हणजे तांबडा रंग, दुर्दम्य महत्त्वाकांक्षेची पेटती ज्योत, उत्साही, आशावादी स्वभाव, पौरुष यांचे प्रतीकात्मक अनुभवाचे गाठोडे, त्याबद्दल वाढणारी तीव्रता आणि जीवन समृद्धी यांच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती हा रंग प्रथम क्रमांकाने निवडतात
उत्तर लिहिले · 15/5/2023
कर्म · 7460

Related Questions

टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगसुत्रामूळे येतो उतर कारें?
माध्यमिक रंग योजना संक्षिप्त माहिती?
डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?
रंगाच्या प्रतीकात्मक अर्थ लिहा पांढरा हिरवा काळा निळा तांबडा?
लोखंडी वस्तूंना रंग का देतात?
दरवाजे आणि खिडकी वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात?
विमानाच्या ब्लॉक चा रंग कोणता असतो?