रंग

दरवाजे आणि खिडकी वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात?

2 उत्तरे
2 answers

दरवाजे आणि खिडकी वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात?

0
दरवाजा आणि खिडक्या वापरण्यापूर्वी त्यांच्या नारंग देतात 
उत्तर लिहिले · 6/2/2023
कर्म · 5
0
1) दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात. लोखंडाची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते..

2) लोखंडला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आद्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही.

म्हणून, लोखंडाचा गंज टाळण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात...
उत्तर लिहिले · 6/2/2023
कर्म · 51585

Related Questions

टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगसुत्रामूळे येतो उतर कारें?
माध्यमिक रंग योजना संक्षिप्त माहिती?
डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?
रंगाच्या प्रतीकात्मक अर्थ लिहा पांढरा हिरवा काळा निळा तांबडा?
रंगाच्या प्रतीकात्मक अर्थ लिहा तांबडा?
लोखंडी वस्तूंना रंग का देतात?
विमानाच्या ब्लॉक चा रंग कोणता असतो?