रंग
लोखंडी वस्तूंना रंग का देतात?
1 उत्तर
1
answers
लोखंडी वस्तूंना रंग का देतात?
0
Answer link
लोखंडी वस्तूंना गंज चढू नये म्हणून रंग देतात.
हवेतील ऑक्सि जन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांमुळे क्षरण होते. लोखंडी वस्तूला गंज चढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता ,वाफ यांची रासायनिक प्रक्रिया होऊन लोखंड गंजते. हे क्षरण थांबवण्यासाठी किंवा लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून या वस्तूंला रंग लावणे गरजेचे असते.