भूगोल

पनवेल कुठे आहे?

1 उत्तर
1 answers

पनवेल कुठे आहे?

1
रायगड जिल्हा, महाराष्ट्र 

पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि. मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.
उत्तर लिहिले · 13/4/2023
कर्म · 7460

Related Questions

मानवी भूगोलाच्या शाखांची नांवे लिहा?
प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
मानवी भूगोलाच्या शाखा?
Scs चा अर्थ काय आहे विषय भूगोल?
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
कर्कवृत्त किती राज्यातून जाते?
महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?