भूगोल

कर्कवृत्त किती राज्यातून जाते?

1 उत्तर
1 answers

कर्कवृत्त किती राज्यातून जाते?

2
कर्कवृत्त भारतातल्या आठ राज्यांमधून जातो

आठ राज्य लक्षात ठेवण्या साठी
मित्र पर गमछ्या झार

मिझोरम
त्रिपुरा
पश्चिम बंगाल
राजस्थान
गुजरात
मध्य प्रदेश
छत्तीसगड
झारखंड
उत्तर लिहिले · 1/4/2023
कर्म · 7460

Related Questions

मानवी भूगोलाच्या शाखांची नांवे लिहा?
प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
मानवी भूगोलाच्या शाखा?
पनवेल कुठे आहे?
Scs चा अर्थ काय आहे विषय भूगोल?
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?