देव बुद्धीमत्ता

देव आहेत का नाही?

देव आहे की नाही हा जो तुम्ही प्रश्न केला आहे त्याचे उत्तर आहे देव आहे याअगोदर सुद्धा मी या प्रश्नाचे उत्तर दिले होते परंतु तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो जर देवनसता तर तुम्ही बोललेच नसता कारण सर्व प्राणी मुके आहेत फक्त मनुष्याला बोलता येते यावरून समजा देव आहे दुसरी गोष्ट आपण खातो ते पचवतो कोण त्याचे रक्त कोण बनवतो आपण झोपतो सकाळी स्मृती ज्ञान कोण देतो म्हणजे देव आहे देव चराचरात आहे बघण्याचा दृष्टीकोण ठेवा तिसरी गोष्ट 32 दातात जीभ ओळी कोण ठेवतो चौथी गोष्ट पाच मिनिट नाग दाबून ठेवा तुम्हाला देव आठवेल फुलात सुगंध कोण भरतो या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर देव आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.... धन्यवाद
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

देव आहेत का नाही?

Related Questions

वर्गात (Class) मध्ये एक सुंदर मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातुन (Class) बाहेर जातांना बोर्ड ⬛ वर ती एक तारीख लिहुन गेली. *३१ डिसेंबर* तिचं नाव कोणतं असेल?
स्मरणशक्ती कशी वाढवायची?
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे. मीना मंदापेक्षा मोठी आहे. संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठी कोण आहे?
खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद कोणते येईल? 2,7,17,36 52,77,107,142?
एका सांकेतिक भाषेत 2=3, 4=6, 6=15 आणि 8=20 असतील तर 14=?
एका सांकेतिक भाषेत 2 = 3, 4 = 6, 6 = 15 व 8 = 20 असतील तर त्याच संकेतानुसार 14 =?