बुद्धीमत्ता
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
1 उत्तर
1
answers
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
2
Answer link
गुराखी 5
स्पष्टीकरण :-
पाय
कोंबडा. 20x 2=40
गाय 15x 4=60
गुराखी 5x 2=10
-------------
एकूण पाय 110
डोके
कोंबडा . 20
गाय 15
गुराखी 5
-------------
एकूण डोके 40
एकूण पाय 110
एकूण डोके -- 40
---------
पाय 70