बुद्धीमत्ता
वर्गात एक सुंदर मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातून बाहेर जाताना बोर्डवर ती एक तारीख लिहून गेली: ३१ डिसेंबर. तिचं नाव कोणतं असेल?
2 उत्तरे
2
answers
वर्गात एक सुंदर मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातून बाहेर जाताना बोर्डवर ती एक तारीख लिहून गेली: ३१ डिसेंबर. तिचं नाव कोणतं असेल?
2
Answer link
वर्गात (Class) मध्ये एक सुंदर 🙋मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातून (Class) बाहेर जातांना बोर्ड ⬛ वर ती एक तारीख लिहुन गेली.
*३१ डिसेंबर*
काय असेल बरं तिचं नाव ?
वर्षा खेर असे मुलीचे नाव आहे.
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवट आहे.
मराठी भाषेत याला "वर्ष अखेर" म्हणतात, म्हणजे वर्षाचा शेवट.
तर, आम्हाला असे नाव मिळते
varsh + Akher = वर्ष अखेर
0
Answer link
तिचं नाव 'डिसेंबर' आहे.
कारण तिने बोर्डवर ३१ डिसेंबर ही तारीख लिहिली, ज्यामुळे तिच्या नावाचा clue मिळतो.