देव
देव आहे की नाही ?
2 उत्तरे
2
answers
देव आहे की नाही ?
5
Answer link
देव आहे की नाही हा जो तुम्ही प्रश्न केला आहे त्याचे उत्तर आहे देव आहे याअगोदर सुद्धा मी या प्रश्नाचे उत्तर दिले होते परंतु तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो जर देवनसता तर तुम्ही बोललेच नसता कारण सर्व प्राणी मुके आहेत फक्त मनुष्याला बोलता येते यावरून समजा देव आहे दुसरी गोष्ट आपण खातो ते पचवतो कोण त्याचे रक्त कोण बनवतो आपण झोपतो सकाळी स्मृती ज्ञान कोण देतो म्हणजे देव आहे देव चराचरात आहे बघण्याचा दृष्टीकोण ठेवा तिसरी गोष्ट 32 दातात जीभ ओळी कोण ठेवतो चौथी गोष्ट पाच मिनिट नाग दाबून ठेवा तुम्हाला देव आठवेल फुलात सुगंध कोण भरतो या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर देव आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.... धन्यवाद
1
Answer link
अस्तित्व असलेल्या प्रत्येक object/thing च्या आस्तित्वामागे एक मुळ असते. तो म्हणजे निर्माता. आपल्या आस्तित्वामागचे कारण आपले पालक आहेत. त्याप्रमाणे अशी एक साखळी सलग मागे जाते. आणि कोठे तरी याचा शेवट होतो. हा शेवटच सुरूवात आहे. आणि तोच परमेश्वर/देव होय.यावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे.....