इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

1
जगात असा कुठला देश आहे ज्यामध्ये रात्री बारा वाजता सूर्य उगवतो .
उत्तर लिहिले · 22/1/2023
कर्म · 20
0
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे.
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 9415
0

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230

Related Questions

विनायक दामोदर यांचे स्वातंत्र्य क्रांतीवर कोणते विचार होते?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांची किल्ले किती होते?
शिवरायांना शिवकल्याण राजा असे का म्हटले जाते?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व कोणत्या जिल्ह्यात?
उगवत्याजगात असा कुठला देश आहे ज्यामध्ये रात्री बारा वाजता सूर्य निघतो?