देश महाराष्ट्राचा इतिहास

उगवत्याजगात असा कुठला देश आहे ज्यामध्ये रात्री बारा वाजता सूर्य निघतो?

1 उत्तर
1 answers

उगवत्याजगात असा कुठला देश आहे ज्यामध्ये रात्री बारा वाजता सूर्य निघतो?

0
नॉर्वे (Norway)
नॉर्वे हा असा देश आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये वसलेला आहे. नॉर्वे या देशाला 'लँड ऑफ द मिडनाइट सन' असे देखील म्हणतात. लँड ऑफ द मिडनाइट सन म्हणजेच मध्यरात्रीच्या वेळचा सूर्याचा देश. नॉर्वेमध्ये मे पासून ते जुलैपर्यंत एकूण 76 दिवस दिवसातले एकूण 20 तास सूर्य आकाशात तेवत असतो.
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9415

Related Questions

विनायक दामोदर यांचे स्वातंत्र्य क्रांतीवर कोणते विचार होते?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांची किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व कोणत्या जिल्ह्यात आहे?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व कोणत्या जिल्ह्यात?
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे सविस्तर वर्णन कसे कराल?