आजार

दुर्धर आजार कोणकोणते?

1 उत्तर
1 answers

दुर्धर आजार कोणकोणते?

2
ज्या आजारावर कोणताही ठोस उपाय नसतो आणि जो आजार शेवटी आजार माणसाचा जीव घेऊ शकतो अशा आजाराला दुर्धर आजार म्हणतात
खाली काही दुर्धर आजार दिले आहेत
  • शेवटच्या टप्प्यातील कर्करोग
  • एड्स
  • फुफुसाचे आजार
  • अतिदाह असलेला पोटाचा अल्सर
  • पार्किन्सन्स (मज्जातंतू संबंधी आजार)
उत्तर लिहिले · 2/12/2022
कर्म · 282915

Related Questions

मानसिक आजार चे उपचार?
मायोपिया आजाराची लक्षणे आणि उपचार काय आहेत?
झोपेत चालण्याची सवय गंभीर आजार आहे?
मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक आजार कोणते आहे?
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?
पेनेसिलिन या आजारावर सव्रप्रथम कोणी लस काढली?
ड जीवन स्वतःच्या यामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो दज घेऊन निकाल?