संगणक भाषा
Google Tag Manager मध्ये Custom CSS आणि Html Code जोडायचा आहे? परंतु <style>Your css code</style> असे custom html मध्ये जोडल्यास ते trigger माझ्या वेबसाईट वर काम करत नाही यावर काय करावे?
1 उत्तर
1
answers
Google Tag Manager मध्ये Custom CSS आणि Html Code जोडायचा आहे? परंतु <style>Your css code</style> असे custom html मध्ये जोडल्यास ते trigger माझ्या वेबसाईट वर काम करत नाही यावर काय करावे?
2
Answer link
GTM मधील कस्टम CSS मधे तुमच्या वेब पेजवर असणाऱ्या CSS क्लासेसची नावे टाकावी लागतात.
आणि हे वापरून GTM वेबसाईटवरील एलिमेंट शोधते, आणि त्याचा वापर ट्रॅकिंग साठी होतो.
उदाहरणासाठी https://www.optimizesmart.com/event-tracking-css-selectors-google-tag-manager/ ही वेबसाईट पहा.
माझ्या मते हा मार्ग काम करतो, पण जरा किचकट आहे. आणि CSS सारखी गोष्ट सतत बदलत असते, त्यामुळे या मार्गावर अवलंबून न राहता, गूगलने दिलेल्या स्टँडर्ड गोष्टी वापराव्यात. जेणेकरून तुमचा वेळ तुम्ही वेबसाईटच्या विकासासाठी खर्च करू शकाल.