संगणक भाषा
संगणक प्रणाली अभियांत्रिकी
html obfuscator हे SEO Ranking साठी चांगले आहे का वाईट? चांगले कशासाठी आहे Javascript, CSS, html ? यापासून वेबसाईटला काही धोका आहे काय?
1 उत्तर
1
answers
html obfuscator हे SEO Ranking साठी चांगले आहे का वाईट? चांगले कशासाठी आहे Javascript, CSS, html ? यापासून वेबसाईटला काही धोका आहे काय?
3
Answer link
जोपर्यंत तुम्ही वैध एचटीएमएल वापरता, शीर्षक आणि प्रत्येक विभागासाठी योग्य टॅग वापरता आणि एचटीएमएलचा आकार जास्त वाढवू देत नाही, म्हणजे साईट स्लो होणार नाही याची काळजी घेता, तोपर्यंत तुमच्या SEO किंवा क्रमवारीस नुकसान होणार नाही.
जर तुमच्या साईटमध्ये काही संवेदनशील मजकूर असेल तरच हा उपद्व्याप करणे फायद्याचे ठरेल, अन्यथा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात असे समजा.