संगणक प्रणाली अभियांत्रिकी
शिक्षण
परीक्षा
स्पर्धा परीक्षा
अभ्यासक्रम
माझा संगणक अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण होईल. माझे ध्येय स्पर्धा परीक्षा आहे. Diploma नंतर पुढे तीन वर्षांची degree IT Engineering मधून करु की Computer Engineering मधून करु ? किंवा मला मराठी मधून शिकण्याची खूप आवड आहे तर मी BA chi degree घेऊ?
1 उत्तर
1
answers

2
Answer link
मराठी मधून शिकायची आवड असेल तर बीए ची डिग्री घ्या. मी सुद्धा सध्या बीए च्या दुसऱ्या वर्षाला आहे.आणि आता दुसऱ्या वर्षाची परीक्षा झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करणार आहे.ही परीक्षा मराठीमधूनही देता येते. पण तुम्हाला बीए करायचे की इंजिनीअरिंग हे तुमच्या मनावर अवलंबून आहे.माझ्या मते आपण बीए करून ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्पर्धा परीक्षा तयारी करावी.