संगणक भाषा
संगणक प्रणाली अभियांत्रिकी
संगणक प्रणाली
संगणक विज्ञान
C# Language बद्दल माहिती मिळेल का?
1 उत्तर
1
answers
C# Language बद्दल माहिती मिळेल का?
5
Answer link
C# ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड संगणकीय भाषा आहे.
इतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड भाषांमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व या भाषेत आहेत.
प्रत्येक मोठी कंपनी आपल्या कामासाठी अशा भाषा तयार करते. मायक्रोसॉफ्ट कंपनीने C# ही भाषा तयार केली आहे. म्हणजे उद्या जर इतर भाषा जसे की Java काही कारणास्तव बंद पडली तर मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी गोत्यात येऊ शकते.
याच कारणास्तव अशा विविध संगणकीय भाषा तयार झालेल्या आहेत.