1 उत्तर
1 answers

हिंजवडी हब ची सविस्तर माहिती मिळेल का?

3
हिंजवडी हब पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळील एक उपनगर आहे. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे विशेष औद्योगिक क्षेत्र हिंजवडीत विकसित करण्यात येत आहे.

पुणे मुंबई महामार्गाच्या जवळ असलेले हे उपनगर राजीव गांधी इन्फोटेक पार्क मुळे झपाट्याने विकसित होत आहे. येथे अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, टेक महिन्द्रा इ. सिंबॉयसिस, आय.आय.आय.टी. सारख्या शैक्षणिक संस्था देखिल येथे कार्यान्वित आहेत.
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 3740

Related Questions

B.A.नंतर काय? नोकरीच्या संधी काय आहेत?
नोकरी व पेशा यामध्ये फरक कोणता आहे?
नोकरशाहीचे स्वरूप कसे असते?
मला 2 मुली आहेत आणि मला सरकारी नोकरी करायचीआहे तिसरे अपत्य नोकरी लागल्यावर झाले तर नोकरी वर अडचण येईल कारण?
12 वी सायन्स नंतर करिअर कश्यात करावे?
मला 3 मुलं आहेत, मी सरकारी नोकरी मिळू शकते का?
पदवी बी.ए. झाल्यानंतर लगेच नोकरी कशी मिळेल?