1 उत्तर
1 answers

संगणक म्हणजे काय?

0
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात.थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे,दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.
उत्तर लिहिले · 13/3/2021
कर्म · 14895

Related Questions

"संगणक" ह्याला इंग्रजीत काय म्हणतात?
संगणक कोणी बनवलं?
माहिती तंत्रज्ञनामुळे समाजात कोणते बदल झाले?
कार्यालयीन यंत्रांचे फायदे आणि मर्यादा कशा स्पष्ट करा​ल?
जमाखर्चाचा कोणकोणत्या पुस्तकांसाठी संगणकाच्या प्रामुख्याने उपयोग केला जातो?
संगणकाची पिढी म्हणजे काय ?
संगणकाचे इनपुट डिव्हाइस कोणते ?