संगणक भाषा संगणक प्रणाली संगणक विज्ञान

SSD vs HDD कोणता चांगला असतो लॅपटॉप मध्ये?

1 उत्तर
1 answers

SSD vs HDD कोणता चांगला असतो लॅपटॉप मध्ये?

9
SSD हे HDD पेक्षा आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तुम्ही SSD असलेला लॅपटॉप घ्या.
SSD आणि HDD हे संगणकावर डेटा साठवून ठेवण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याचे प्रकार आहेत. SSD आधुनिक असल्याने डेटा लवकर साठवला जातो, परिणामी तुमचा संगणक जलद कार्य करतो.
उत्तर लिहिले · 15/3/2021
कर्म · 282915

Related Questions

"संगणक" ह्याला इंग्रजीत काय म्हणतात?
संगणक कोणी बनवलं?
माहिती तंत्रज्ञनामुळे समाजात कोणते बदल झाले?
कार्यालयीन यंत्रांचे फायदे आणि मर्यादा कशा स्पष्ट करा​ल?
जमाखर्चाचा कोणकोणत्या पुस्तकांसाठी संगणकाच्या प्रामुख्याने उपयोग केला जातो?
संगणकाची पिढी म्हणजे काय ?
संगणकाचे इनपुट डिव्हाइस कोणते ?