भूगोल
पुरस्कार
अनुराधा पौडवाल यांना दिनाला पुरस्कार?
मूळ प्रश्न: अनुराधा पौडवाल यांना दिले गेलेले पुरस्कार कोणते आहे?
इंडिया इंटरनॅशनल सुवर्ण पुरस्कार आणि सुवर्ण पदक (१९९४)
अनिवासी भारतीयांतर्फे नटराज पुरस्कार
भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (२०१७)
डॉ. रामचंद्र पारनेरकर स्मृती पुरस्कार (२०१४)
अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार (२००४) : ’पाप’ मधील ’इंतेज़ार’ या गीतासाठी.
मदर टेरेसा जीवनगौरव पुरस्कार (२०११)
मध्य प्रदेश सरकारचा महांकाल पुरस्कार (२००४)
महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कार (१९९०)
महाराष्ट्र सरकारचा महंमद रफी पुरस्कार (२०१३)
राष्ट्रपतींच्या पत्नी विमल शर्मा यांच्याकडून महिला शिरोमणी पुरस्कार (१९९३)
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१७)
राष्ट्राध्यक्ष वेंकट रामन यांच्या हस्ते मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार (१९९०)
लता मंगेशकर पुरस्कार (२०१०)
मध्य प्रदेश सरकारचा सम्राट विक्रमादित्य पुरस्कार (२०१२)
राजीव गांधी यांचे हस्ते मिळालेला सिटिझन पुरस्कार (१९८९)
भक्तिसंगीताबद्दल सूरमयी पुरस्कार
तीन सूर-सिगार पुरस्कार
1 उत्तर
1
answers
अनुराधा पौडवाल यांना दिनाला पुरस्कार?
0
Answer link