1 उत्तर
1
answers
पंतप्रधान आणि त्यांचे कार्य कोणते आहे?
1
Answer link
पंतप्रधानाची संसदेतील कार्य :-
• केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री राष्ट्रपतींकडून
पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातात
• पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटप करतात
• पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान भुषवितात
आणि त्याच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात.
• पंतप्रधान सर्व मंत्र्यांच्या कृतीकार्यांचे मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंत्रण व समन्वयन करतात, व अशा रितीने शासनाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानावर असते.
• पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.
पंतप्रधानांचे राष्ट्रपती आणि सरकार मधील दुवा म्हणून
कार्य :-
• पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील संपर्काचे
प्रमुख माध्यम आहे
• केंद्र शासन संबंधित सर्व कामे राष्ट्रपती च्या सल्याने करणे
• भारताचे न्यायवादी,भारताचे महालेखाआदिक्षक
लोकसेवा अध्यक्षांच्या नियुक्त्या करणे • नीती आयोग,राष्ट्रीय एकात्मता आयोग,राष्ट्रीय जलसंपदा परिषदा चे अध्यक्ष स्थान मिळवणे
पंतप्रधानांचे संसदेतील कार्य :-
• संसदेची अधिवेशने बोलवणे
• सरकारी धोरणांची घोषणा करणे