राज्यशास्त्र

उपराष्ट्रपती कोण आहेत?

1 उत्तर
1 answers

उपराष्ट्रपती कोण आहेत?

2
जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
उत्तर लिहिले · 23/10/2022
कर्म · 7460

Related Questions

मानवी हक्काची घोषणा म्हणजे काय?
राज्यशास्त्राचा अर्थ कसा विशद कराल?
भारतीय घटनेतील मुलभुत तत्वे कोणती आहेत?
भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे?
विषय इतिहास राज्यशास्त्र प्रश्न पहिला उगवत्या सूर्याचा टिंब टिंब या राज्याला संबोधण्यात येते?
तुलनात्मक राज्यशास्त्राचा अर्थ व व्याप्ती स्पष्ट करा?
संसदेचे कनिष्ठ व अस्थायी सभागृहात कोणते आहे?