राज्यशास्त्र
राज्यशास्त्राचा अर्थ कसा विशद कराल?
2 उत्तरे
2
answers
राज्यशास्त्राचा अर्थ कसा विशद कराल?
0
Answer link
राज्यशास्त्राचा अर्थ
एका अर्थाने राज्यसंस्था वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास,याला राज्यशास्त्र म्हणता येईल परंतु हा अभ्यास केवळ त्या संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा आहे. राज्याच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्तीचे जे वर्तन होते त्याचा असल्यास प्रामुख्याने या विषयात केला जातो.
राज्यशास्त्र म्हणजे
राज्य, शासन वा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय