घरगुती उपाय

शौचास गेले असता तसेच इतर वेळी गुदद्वाराशी जळजळ होण्यावर घरगुती उपाय काय आहे? (हा त्रास कधीच होता कामा नये)

1 उत्तर
1 answers

शौचास गेले असता तसेच इतर वेळी गुदद्वाराशी जळजळ होण्यावर घरगुती उपाय काय आहे? (हा त्रास कधीच होता कामा नये)

3
शौचास गेल्यावर तसेच इतर वेळी गुदद्वाराशी जळजळ होण्यावर घरगुती उपाय कैलास जीवन वापरावे   मुळव्याध असेल तर तिखट तेलकट मसालेदार खाणे टाळावे आणि बाहेरील हाॅटेलच जेवण टाळावे. घरचं जेवण साधं जेवण पण कमी तिखट मसाला तेल वापरलेले जेवण घ्यावे . मुळव्याध असेल तर जिरं भाजलेले घ्यावे एक चमचा भाजलेलं जिर एक ग्लास पाण्यातून घ्यावे . जेवणामध्ये सुरण भाजी खावी हे सर्व केल्याने आराम मिळतो.
उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121725

Related Questions

ऍसिडिटी वर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?
कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)