भरती प्रक्रिया पोलिस

पोलिस भरती प्रक्रिया 2022विषयी माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

पोलिस भरती प्रक्रिया 2022विषयी माहिती मिळेल का?

3
शासनाने पोलीस भरती प्रकिया सुरु केलेली आहे.  वयाची अट- पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष, मागास प्रवर्ग- 18 ते 33 वर्ष, मराठा ESBC-18 ते 33 वर्ष
• शिक्षण- बारावी पास
• उंची- मुले 165 सेंटिमीटर
• मुली 155 सेंटीमीटर-40 किलो वजन
• मुले- छाती 79 सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर अधिक
उत्तर लिहिले · 6/4/2022
कर्म · 300

Related Questions

पोलिस टाईम पेपर कसा वाचता येईल?
मुंबई ते पोलिस मुख्यालय नाशिक ग्रामीण कसे जायचे?
पोलिस खाते कोणत्या मंत्रालयातर्फे येते?
पोलिस, रुग्णवाहिका(ambulance), अग्निशमक इ.चे संपर्क क्रमांक १०० च का असतात?
पोलिस बनण्यासाठी कमीत कमी किती गुण आवश्यक आहेत?
मला पोलिस अधिकारी व्हायचे आहे 10वी नंतर मी कशाला प्रवेश (अॅडमिशन) घेऊ शकतो माहिती मिळेल का?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?