पोलिस

पोलिस खाते कोणत्या मंत्रालया तर्फे येते?

3 उत्तरे
3 answers

पोलिस खाते कोणत्या मंत्रालया तर्फे येते?

0
पोलिस खाते हे गृहमंत्रालया अंतर्गत येते
उत्तर लिहिले · 28/11/2022
कर्म · 7460
0
गॄह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते 
उत्तर लिहिले · 28/9/2023
कर्म · 0
0
पोलिस खाते हे गृह मंत्रालया (Home Ministry) तर्फे येते.

पोलिस खाते: गृह मंत्रालय

अधिक माहितीसाठी, गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्या: गृह मंत्रालय

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220

Related Questions

पोलीस टाईम पेपर कसा वाचता येईल?
2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या पुस्तकातून जास्त चालू घडामोडींचे (Current affairs) प्रश्न आले?
त्या गुन्हेगारास वठणीवर आणण्याकरिता पोलिसांनी त्याला खूप मारले. या वाक्यातील विधेय विस्तार कोणता?
पोलिस भरतीसाठी उंची कमी असल्यास काय करावे? मला जगावेसे वाटेना, मला पोलीस व्हायचे आहे.
पोलिस व्हायचे आहे पण गोळाफेक जमत नाही, काय करू? जगावेसे वाटत नाही. लेखी परीक्षा चांगली जाते पण शारीरिक चाचणीत जमत नाही.
पोलिस निरीक्षकाचे पगार किती असतो?
मुंबई ते पोलिस मुख्यालय नाशिक ग्रामीण कसे जायचे?