पोलिस

पोलिस, रुग्णवाहिका(ambulance), अग्निशमक इ.चे संपर्क क्रमांक १०० च का असतात?

2 उत्तरे
2 answers

पोलिस, रुग्णवाहिका(ambulance), अग्निशमक इ.चे संपर्क क्रमांक १०० च का असतात?

2
Police, Ambulance, Fire (Agnishamak), etc.

हे सर्व नंबर Emergency आहेत, आणि अनाडी किंवा शिक्षित व्यक्तींना हे नंबर लावणं सोप जावं आणि १०० किंवा नंतर चे आकडे सोपी आहेत म्हणून हे पोलीस किंवा इतर काही सर्विसेस आहेत जे १०० च्या वर आकडे असतात...
उत्तर लिहिले · 20/11/2022
कर्म · 235
0
100 101, 102, हे अंक लहान आहेत व  आपत्कालीन(emargency) स्थितीत नंबर कोणालाही सहज अठवतीत, योग्य वेळात मदत मिळेल 
उत्तर लिहिले · 20/11/2022
कर्म · 7460

Related Questions

पोलिस टाईम पेपर कसा वाचता येईल?
मुंबई ते पोलिस मुख्यालय नाशिक ग्रामीण कसे जायचे?
पोलिस खाते कोणत्या मंत्रालयातर्फे येते?
पोलिस बनण्यासाठी कमीत कमी किती गुण आवश्यक आहेत?
पोलिस भरती प्रक्रिया 2022विषयी माहिती मिळेल का?
मला पोलिस अधिकारी व्हायचे आहे 10वी नंतर मी कशाला प्रवेश (अॅडमिशन) घेऊ शकतो माहिती मिळेल का?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?