1 उत्तर
1
answers
रासायनिक खतांची पाण्यात निवळी कशी करतात?
3
Answer link
उदा. जर तुम्हाला DAP(18.46) ची निवळी करावयाची असेल तर प्रथमतः फवारणीसाठीचे प्रमाण माहीत करून घ्या म्हणजे 200लिटर पाण्यासाठी 3 किलो जे कृषी अधिकारी, तज्ञ असतील त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यानंतर त्याप्रमाणात म्हणजे 3 किलो DAP बादलीत घ्या. त्यात साधारणपणे निम्मे बादलीभर पाणी घ्या आणि रात्रभर किंवा 2 ते 4 तास रासायनिक खतानुसार (विचारून घ्यावे) ठेवावे. त्यानंतर ते खत साधारणपणे विरघळले व तयार झालेली निवळी गाळून घ्यावी व फवारणी करावी.