महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्र शासन कर्मचारी
जिल्हा
जिल्हा परिषद
समुद्र
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रातील एकुण किती जिल्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्रातील एकुण किती जिल्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
0
Answer link
महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे.
हे जिल्हे खालील प्रमाणे:
- पालघर
- ठाणे
- मुंबई शहर
- मुंबई उपनगर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
(स्रोत: विकसपीडिया)