विमा विमान

माझ्या गाडीचा विमा 1वर्षाचा आहे जर त्या वर्षात गाडीला काही झाले नाही तर विम्याचे पैसे परत मिळतात का?

1 उत्तर
1 answers

माझ्या गाडीचा विमा 1वर्षाचा आहे जर त्या वर्षात गाडीला काही झाले नाही तर विम्याचे पैसे परत मिळतात का?

2
नाही , अशी कुठलीही रक्कम परत मिळत नाही, परंतु कंपनी परत दुसर्या वर्षाचा विमा काढल्यावर त्यात विमा कव्हर म्हणून १०ते १५ ते वाढ कंपनीच्या नियमानुसार करते. 
उत्तर लिहिले · 7/2/2022
कर्म · 11785

Related Questions

विमा व्यवसाय घोषवाक्य?
LICचे IPO कसे खरेदी करावे?
विमा म्हणजे काय?
अपघात विमा किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो?
राज्य कामगार विमा मंडळाची स्थापना कधी झाली?
विमा पॉलिसी पैसे उशिरा काढल्यानंतर व्याज मिळते का?
आपण टुव्हिलरचा विमा उतरवतो.मग अपघात झाल्यावर विमा कसा मिळवायचा ?